योगी: एक आगळवेगळा संन्यासी
उत्तर प्रदेश हे भारतातील सर्व राज्यांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. बावीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही युरोपमधील बर्याच देशांच्या लोकसंख्येइतकीच आहे, अमेरिकेच्या दोन तृतीयांश, महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट, केरळच्या लोकसंख्येच्या 6 पट आणि पश्चिम बंगालच्या लोकसंख्येच्या 2.3 पट आहे. एवढ्या मोठ्या राज्यात अनेक आव्हानांना सामोरे जाणे सोपे काम नाही. “बिमारू” राज्याच सामाजिक-आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील राज्यात कसे रुपांतर झाले? योगी …